Prepare the helipad, removal all permission for landing, any where in Maharashtra.
Varad Aviation is an award winning air charter service which offers private jet and … Take our guided tour: A step-by-step guide to booking your next Varad Aviation flight.
Flower Dropping Service Providers in India. Get contact details and address of Flower Dropping Service firms and companies.
Air ambulance service will address the emergency medical needs of people who are on the outskirts and far from the city limits.
Helicopter Tour Services Providers in India. Get contact details and address of Helicopter Tour Services firms and companies.
💐वरद एव्हीएशन एक अनुभव💐 हेलिकॉप्टर सफारी अनुभवणे हा सर्वांसाठी च एक औत्सुक्याचा विषय आहे, मात्र आपल्या कडे एखादे मान्यवर जर हेलिकॉप्टर ने येणार असतील तर ? मात्र या साठी हेलिपडचा शोध घेणे व त्यासाठीच्या लागणाऱ्या विविध विभागाच्या Noc व परवानगी प्राप्त करणे म्हणजे दिव्यच अशाच एका प्रसंगी निरुपाय होऊन दौरा रद्द करण्याचा विचार होतांना श्री कृष्णा कदम यांच्या हेलिकॉप्टर सर्विस चा संदर्भ प्राप्त झाला,व त्यांच्याशी संपर्क झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली हेलिपॅड शी संबंधित परवानगी, अग्निशमनसेवा, पायलटचे खानपान,halting, हेलिकॉप्टर ची व्यवस्था एका फोनवर उपलब्ध करून दिली श्री कदम यांची Varadaviation म्हणजे one stop solution for helicopter service in maharashtra असेच म्हणावे लागेल माफक चार्जेस, वेळे बाबतचा काटेकोरपणा, पारदर्शकपणा,उत्कृष्ट नियोजन व दर्जेदार सेवा ही या फर्मची वैशिष्ट आहेत, आम्हास दिलेल्या सहकार्य बद्धल Varadaviation चे धन्यवाद व 💐हार्दिक शुभेच्छा💐